शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंट निवडणुकीत भाजपाची बाजी

By admin | Updated: January 13, 2015 03:07 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात झालेल्या छावणी परिषदेच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) निवडणुकीत भाजपाने वर्चस्व कायम राखले आहे

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात झालेल्या छावणी परिषदेच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) निवडणुकीत भाजपाने वर्चस्व कायम राखले आहे. राज्यातील ७ पैकी कामठी (नागपूर), पुणे जिल्ह्यातील पुणे व देहू रोड, नाशिकमधील देवळाली अशा ४ बोर्डात भाजपाने बाजी मारली. तर काँग्रेसने खडकीतील (पुणे) सत्ता कायम राखली. औरंगाबादमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र सातपैकी तीन जागांवर अपक्ष विजयी झाले. शिवसेना-भाजपाने प्रत्येकी दोन जागांवर बाजी मारली. त्यामुळे येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुमतासाठी चार जागांची गरज आहे. अहमदनगरच्या भिंगार बोर्डात शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळविला. भाजपाला एक जागा मिळाली. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्यास भिंगारमध्ये युतीची सत्ता स्थापन होईल. पुण्यात शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. नागपूरमध्ये भाजपा समर्थित गटाने निवडणूक लढविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)