शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपाच्या बैठकीत इच्छुकांनी घातला गोंधळ

By admin | Updated: January 25, 2017 02:58 IST

भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी जमलेल्या इच्छुकांमध्ये प्रचंड गोंधळ व बेशिस्तीचे दर्शन मंगळवारी सोलापुरात

सोलापूर : भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी जमलेल्या इच्छुकांमध्ये प्रचंड गोंधळ व बेशिस्तीचे दर्शन मंगळवारी सोलापुरात पाहायला मिळाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख व खा. शरद बनसोडे हे इच्छुकांच्या मुलाखती घेत होते. सकाळी दहापासून महावीर मंगल कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करताना एकच गर्दी केली. ज्या सभागृहात मुलाखती घ्यायच्या तेथेही सर्व उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपापल्या नेत्याचा जयघोष सुरू केला. नेतेमंडळींच्या समोरच हा गोंधळ सुरू होता, त्यामुळे त्यांना मुलाखतीत ना प्रश्न विचारता येत होते, ना त्यांनी दिलेले उत्तर ऐकू येत होते. अनेकदा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करूनही कार्यकर्ते शांत होत नव्हते. अखेर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ब्रेकचे निमित्त करून काही वेळासाठी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले़ (प्रतिनिधी)