शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने रोवला झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:27 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार संपूर्ण राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उदाहरण देत होते. परंतु, पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनीच हे मॉडेल

- विजय बाविस्कर,  पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार संपूर्ण राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उदाहरण देत होते. परंतु, पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनीच हे मॉडेल नाकारले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविताना जनाधाराचे वेगळे उदाहरणही निर्माण केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व आझम पानसरे यांच्या प्रवेशामुळे भाजपाने ३ वरून थेट ७७ जागांवर जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असून, एकेकाळी महापालिकेतील प्रमुख सत्ताधारी काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. गेल्या १० वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. माजी मंत्री दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी पिंपरी महापालिकेत लक्ष घालण्यास सुरूवात केली. नव्याने वाढत असलेल्या या शहराचे नियोजन केले. प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलापासून अनेक गोष्टी उभ्या केल्या. पिंपरीचे उदाहरण देत पुण्यातही एकहाती सत्ता द्या, असाच विकास करतो, असे ते सांगत. परंतु, हे सगळे करताना नागरिकांच्या मुलभूत गरजा पुर्ण होत नव्हत्या, हेच निकालावरुन दिसून आले.दिग्गजांचा पराभवमहाालिकेच्या १२८पैकी सर्वाधिक ७७ जागा भाजपाने जिंकल्या. त्यामध्ये राष्ट्रवादीतून गेलेले १५ नगरसेवक पुन्हा भाजपातून निवडून आले. आमदार महेश लांडगे यांनी भोसरीचा गड राखला तरी, त्यांचे भाऊ सचिन लांडगे पराभूत झाले. राष्ट्रवादी ८२ जागांवरून थेट ३६वर आली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला.