शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा बिनधास्त

By admin | Updated: November 11, 2014 01:36 IST

भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही,

मुंबई : भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सरकार टिकण्याबाबत भाजपाची कोअर कमिटी निर्धास्त दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेह:यावर आज कुठलेही टेन्शन नव्हते. 
स्वत:चे 121 आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 असे  भाजपाचे 122चे संख्याबळ  आहे. बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. याशिवाय 7 अपक्ष आमदारही भाजपाच्या तंबूत दाखल झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या 3 आमदारांनी मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. 
याशिवाय भारिप-बहुजन महासंघ, कम्युनिस्ट पक्ष आणि 
मनसेचे प्रत्येकी एकेक आमदार भाजपाला मतदान करणार नाहीत पण किमान अनुपस्थित राहतील, असा प्रय} शेवटच्या टप्प्यात आहे.  शिवसेनेने पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली तर राष्ट्रवादीचा  पाठिंबा तयार आहे. 
राष्ट्रवादीच्या 41 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले तर 288 सदस्यांच्या सभागृहात सरकारचे संख्याबळ 178 होईल आणि विश्वासदर्शक ठराव जिंकता येईल. 
राष्ट्रवादीने अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला तर 247 सदस्यांमध्ये 138 संख्याबळाच्या आधारे (उपस्थित, अनुपस्थित सदस्यांसह) भाजपा सरकार टिकवू शकेल. एमआयएमच्या दोन आणि सपाच्या एका सदस्याचा पाठिंबा भाजपा मागणार नाही. 
 
काही आमदारांची अनुपस्थिती
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस, शिवसेनेच्या काही आमदारांनी अनुपस्थित राहावे यासाठी भाजपाकडून प्रय} केले जात आहेत. या आमदारांचे सदस्यत्व जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. समजा सदस्यत्व गेलेच तर त्यांना भाजपाच्या तिकिटावर निवडून आणण्याची रणनीतीही आखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली.