शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूंच्या हालचालींवर ‘पंछी’ची नजर!

By admin | Updated: January 11, 2015 01:38 IST

जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता ‘पंछी’ करडी नजर ठेवणार आहे.

राहुल कलाल - पुणेजम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता ‘पंछी’ करडी नजर ठेवणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) अत्युच्च क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास ‘पंछी’ हे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने चालणारे हे विमान अति उंचीवरील धावपट्टीवरही उतरू शकेल़सध्या लष्कराकडे मानवविरहित ‘निशांत’ विमान आहे. याच्या माध्यमातून शत्रूच्या भागात जाऊन टेहळणी करता येते. पण या विमानाची क्षमता अधिक नसल्याने ते अति दुर्गम भागात पोहोचू शकत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी ८ महिने संशोधन करून ‘पंछी’ या मानवविरहित विमानाची निर्मिती केली. आतापर्यंत लष्कराकडे असलेली मानवविरहित विमाने ही धावपट्टीवरून कधीच उडू शकत नव्हती. ती रिमोट कंट्रोलने खाली आणावी लागत होती. मात्र ‘पंछी’ धावपट्टीवरून उड्डाण करू शकणार आहे. त्यामुळे अति उंचीवर, डोंगरावर हे विमान सहजरीत्या उतरविणे शक्य होणार आहे.डीआरडीओच्या अ‍ॅरिनॉटिकल सिस्टीम विभागाचे महासंचालक डॉ. के. तमिळमणी म्हणाले, की गेल्या आठ महिन्यांपासून अ‍ॅरॉनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटमधील शास्त्रज्ञ यावर संशोधन करीत होते. त्यातून ‘पंछी’ या अत्याधुनिक मानवविरहित विमानाची निर्मिती झाली. याची क्षमता आतापर्यंतच्या इतर विमानांपेक्षा जास्त आहे आणि ते कंट्रोल करण्याची रेंजही वाढविण्यात आली आहे. हे दिवसा आणि रात्रीही टेहळणी करू शकेल. हिमवर्षाव, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत उड्डाणाची याची क्षमता आहे.युद्धातही टेहळणी करणार युद्ध सुरू असताना तेथील टेहळणी करण्याची क्षमता ‘पंछी’मध्ये आहे. शत्रूंच्या तोफांची अचूक माहिती हे विमान लष्कराला देऊ शकेल, असे तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. याचबरोबर उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्याचीही यात क्षमता आहे.