शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याची घेणार बायोमेट्रिक हजेरी

By admin | Updated: August 7, 2014 23:19 IST

दररोज महाविद्यालयात आले नाही तरी चालेल.., केवळ परीक्षा देण्यासाठी या .., तुम्हाला बी.एड्., एम.एड्.अभ्यासक्रमाची पदवी देण्याची व्यवस्था केली जाईल..,

पुणो: दररोज महाविद्यालयात आले नाही तरी चालेल.., केवळ परीक्षा देण्यासाठी या .., तुम्हाला  बी.एड्., एम.एड्.अभ्यासक्रमाची पदवी देण्याची व्यवस्था केली जाईल.., अशी प्रलोभने दाखवून पुणो विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदव्यांची अक्षरश: विक्री करणा:या शिक्षण संस्थाच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पुणो विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घेतला असून बी.एड., एम.एड च्या विद्याथ्र्याची आता बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे.  
पुणो विद्यापीठाशी संलग्न व  शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये बी.एड्. आणि एम.एड्.अभ्यासक्रमास प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यानी दररोज महाविद्यालयात येणो आवश्यक आहे. परंतु, काही महाविद्यालयांकडून विद्याथ्र्याना रोज हजर राहण्यास सूट दिली जात असल्याचे दिसून येत होते. त्याबदल्यात या विद्याथ्र्याना विना अनुदानित अभ्यासक्रमास प्रवेश देवून सुमारे 40 हजार रुपये शुल्क घेतले जात असल्याची माहितीही समोर येत होती. त्यामुळे विद्याथ्र्याची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, असे आदेश  शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
 
बायोमेट्रिक हजेरीची जबाबदारी संबंधित प्राचार्याची असणार आहे. यामध्ये गैरप्रकार केल्याचे आढळून आले तर संबंधित प्राचार्यावरच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच ज्या विद्याथ्र्याची 80 टक्के हजेरी भरणार नाही त्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 114 बी.एड्. व 23 एम.एड्. महाविद्यालयांमधील सुमारे15 हजार विद्याथ्र्याची हजेरी  बायोमेट्रिक पध्दतीने घेतली जाणार आहे.
-डॉ. संजीव सोनवणो, 
विद्याशाखा अधिष्ठाता, पुणो विद्यापीठ