शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

अकोला महापालिकेच्या सभेत प्रचंड गोंधळ

By admin | Updated: June 30, 2016 19:36 IST

महापालिकेने रस्ते विकासासाठी नगरसेवकांना वार्ड निहाय दिलेला निधी हा पक्ष पाहून दिला आहे. सर्व नगसेवकांना सारखा निधी देणे गरजेचे असताना सत्ताधारी नगरसेवकांना

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ३० -  महापालिकेने रस्ते विकासासाठी नगरसेवकांना वार्ड निहाय दिलेला निधी हा पक्ष पाहून दिला आहे. सर्व नगसेवकांना सारखा निधी देणे गरजेचे असताना सत्ताधारी नगरसेवकांना जादा निधी दिल्याच्या आरोप करीत महापालिकेच्या सभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळामध्ये भारीपचे नगरसेवक रामा तायडे हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे. नगरसेवक गोपी ठाकरे व भारीपचे गटनेते गजानन गवई यांच्यामध्ये हमरी तुमरी झाली. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण होत असल्याचे लक्षात आल्यावर महापौर उज्वला देशमुख यांनी चित्रिकरण थांबविण्याची सुचना केली असता काँग्रेसचे नेते मदन भरगड यांनी या सूचनेला आक्षेप घेतला व काही काळ कॅमेरा हिसकला होता. या प्रकारानंतर आयुक्त अजय लहाने यांनी बैठक सोडून आपली कॅबिन गाठली.