शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांसमोर 'पेट'चे मोठे आव्हान

By admin | Updated: July 18, 2016 20:48 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून 'पीएचडी'साठी नोंदणी करणे कठीण होणार आहे. यंदा 'पेट' (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) दोन टप्प्यांत होणार असून १ सप्टेंबरपासून

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १८ -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदापासून 'पीएचडी'साठी नोंदणी करणे कठीण होणार आहे. यंदा 'पेट' (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) दोन टप्प्यांत होणार असून १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. २५ जुलैपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.'आयटी रिफॉर्म्स'चा अवलंब करीत असताना नागपूर विद्यापीठतील 'पीएचडी' प्रक्रियादेखील 'आॅनलाईन' करण्यात आली आहे. यात अर्ज सादर करण्यापासून ते अगदी 'सिनॉप्सिस'चे सादरीकरणदेखील 'आॅनलाईन' पद्धतीनेच होत आहे. शिवाय आजच्या तारखेत 'नेट' किंवा 'सेट' उत्तीर्ण असलेले किंवा संशोधन तसेच ठराविक वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेल्यांना 'पेट'पासून सूट देण्यात येते. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांत असे काहीही नाही. त्यामुळे ही सूट विद्यापीठातूनदेखील काढण्यात आली आहे.'पेट'साठी २५ जुलैपासून अर्ज दाखल करणे सुरू होणार आहे. १, २, ३ सप्टेंबरला आॅनलाईन पद्धती व २५ सप्टेंबरला आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा दोन टप्प्यांत राहणार आहे. पहिल्या टप्प्यांत 'लॉजिकल रिझनिंग'वर आधारित 'अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट' राहणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे 'पेट' उत्तीर्ण करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर राहणार आहे.