शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विडी कामगारांसमोर झुकावे लागेल

By admin | Updated: June 27, 2016 04:40 IST

२००३मधील जाचक तरतुदींमुळे विडी उद्योगासमोर मोठे संकट उभे आहे. विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर : २००३मधील जाचक तरतुदींमुळे विडी उद्योगासमोर मोठे संकट उभे आहे. विडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. विडी उद्योग वाचविण्यासाठी ९ आॅगस्ट आणि २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, आंदोलकांसमोर सरकारला झुकावे लागेल, असा इशारा सीटूचे अ. भा. महासचिव तथा खा. तपन सेन यांनी येथे दिला.आॅल इंडिया विडी वर्कर्स फेडरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने रविवारी पुंजाल मैदानावर जाहीर सभा झाली. विडी उद्योग वाचवण्याबाबत केंद्र सरकार उदासीन आहे. उलट कारखानदार कामगारांना वेठीस धरून बेकायदेशीरपणे अनेक महिने कारखाने बंद ठेवण्याचे कट रचत आहेत. सोलापुरातील कामगारांनी केंद्र आणि राज्य सरकारशी दोन हात करण्यासाठी ९ आॅगस्ट आणि २ सप्टेंबरच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन खा. सेन यांनी केले. विडी उद्योगातील कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व लाभ मिळाले पाहिजेत, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे, विडी कामगारांना किमान ३ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळावे आदी मागण्या माजी आमदार नरसय्या आडम यांनी केल्या. कॉ. के. माधवा, जे. बाळकृष्ण शेट्टी, सय्यद मुजीब (कर्नाटक), देबाशिष रॉय, माजी खा. अबुलहसनात खान, एम. एच. शेख, फातिमा बेग (महाराष्ट्र) आदी उपस्थित होते. ९ आॅगस्ट आणि २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. (प्रतिनिधी)