विट्याजवळ दुचाकी अपघात, माजी सरपंच ठारसांगली : सांगली जिल्ह्यातील विटा गावाजवळ दुचाकी झाडाला धडकून हातनूर गावचे माजी सरपंच विजय शहाजी पाटील (वय ४५) हे जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी ८ वाजता तासगाव रोडवर हा अपघात झाला.
विट्याजवळ दुचाकी अपघात, माजी सरपंच ठार
By admin | Updated: March 6, 2017 12:30 IST