शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भय्यूजी महाराजांच्या गाडीवर हल्ला

By admin | Updated: May 10, 2016 03:51 IST

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीतून अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला

शिरूर (पुणे) : राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीतून अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या चालकाला मारहाण केली. भय्यूजी महाराज यांना मात्र काहीही दुखापत झालेली नाही. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यूजी महाराज पुण्याहून इंदूरकडे जात असताना रांजणगाव एसटी स्थानकाजवळ त्यांच्या गाडीला एका ट्रकची धडक बसली. त्यात गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. ट्रकमधील दोघांनी मात्र त्यांच्या गाडीच्या चालकासोबत वाद घातला. त्यास मारहाण करून शिवीगाळ केली.प्रकरणाची पोलीस तक्रार दिल्यानंतर भय्यूजी महाराज पुढील प्रवासासाठी निघून गेले. त्यांच्यासमवेत तुषार पाटील हे त्यांचे स्वीय सहायक होते. त्यांनीच पोलिसांत तक्रार नोंदविली. रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. डी. इंदलकर यांनी सांगितले की, आरटीओकडून संबंधित ट्रकचा तपास लागला आहे. (प्रतिनिधी)