शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगड किल्ल्यावर भवानी मातेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 03:16 IST

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या शारदोत्सवाला सुरुवात झाली.

पोलादपूर : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या शारदोत्सवाला सुरुवात झाली. किल्ले प्रतापगडावर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संकल्प सोडून घटस्थापना करून नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. यावेळी कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सवात गडावर विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते.बुधवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला ३५६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री साडेआठ वाजता गडावर ३५६ मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात ढोल पथकाच्या लयबद्ध वादनाने होणार असून रात्री साडेनऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.ललिता पंचमीच्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. नवरात्रौत्सवात गडावरील पारंपरिक सेवेकरी आपआपली सेवा बजावून भाविकांची सोय करतात. दरवर्षी प्रतापगडावर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून संपूर्ण गडावर रोषणाई करण्यात येते. शारदोत्सव काळातही लाखो भाविक भवानी मातेचे दर्शन घेतात. (वार्ताहर)>नागोठणेत भैरवनाथ मंदिरात नवरात्रौत्सव ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता - भैरवनाथ मंदिरातील नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. दहा दिवस भजन, दुर्गा सप्तशती पाठ, भोंडला, महाआरती, हरिपाठ, विविध आळ्यांतील गरबा नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. विजयादशमीला सायंकाळी ६ वाजता सोने लुटण्याचा कार्यक्र म होणार आहे. हजारो भाविक ग्रामदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करीत आहेत.