शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

‘भाऊ’, ‘शेख’च्या गाड्या जप्त

By admin | Updated: November 23, 2014 00:41 IST

वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. मात्र अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत होते. दादा , भाऊ, मामा , काका, शेख, मोदी, शरद, पवार, दारू या सारखी अक्षरे

आरटीओ : चित्रविचित्र नंबर प्लेटवर कारवाई नागपूर : वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. मात्र अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत होते. दादा , भाऊ, मामा , काका, शेख, मोदी, शरद, पवार, दारू या सारखी अक्षरे अंकांतून नंबरप्लेटवर झळकविण्याचे फॅड वाढले होते. ‘लोकमत’ने या विषयी छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने याची दखल घेत अशा नंबरप्लेटच्या वाहनांवर जप्तीची कारवाई हाती घेतली. दुचाकी वाहनांवर नंबर टाकताना समोरच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी पाच मिलिमीटर तर उंची ३० मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे पाच मिलिमीटर असावे. मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी सात मिलिमीटर, उंची ३५ मिलिमीटर असावी. चारचाकी वाहनांच्या पुढील व मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी १० मिलिमीटर, उंची ६५ मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे १० मिलिमीटर असावे, असा नियम आहे.वाहतूक नियमांना तिलांजलीनियमांकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक हवे त्या अक्षरासाठी इंग्रजी, मराठी अंकाचा वापर पाहिजे तसा करीत होते. यामुळे नंबर प्लेटवर नंबर कोणता, असा प्रश्न सामान्यांना पडत होता. आरटीओ, शहर कार्यालयाने रोड सेफ्टी अ‍ॅक्टनुसार चालक-मालकाकडून अडीच हजार रुपये शुल्क आकारणे सुरू केले होते, मात्र तरीही अशा नंबरप्लेटची वाहने रस्त्यावर दिसून येत होती. ‘लोकमत’ने या संदर्भात १९ नोव्हेंबर रोजी विविध चौकातून धावत असलेल्या चित्रविचित्र नंबर प्लेटचे छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. याची दखल आरटीओने घेऊन वाहने जप्तीची मोहीम हाती घेतली. यात एका नगरसेवकाच्या भावाची नंबरप्लेटवर ‘भाऊ’ लिहिलेल्या वाहनासह ‘शेख’, ‘जाणता राजा’ या सारखी वाहने जप्त करण्यात आली.कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जप्त वाहनांची नंबर प्लेट दुरुस्त केल्यानंतर व त्यांच्याकडून दंड आकारल्यानंतर सोडण्यात आले. (प्रतिनिधी)