शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना सहली, भांड्यांचे वाटपासह भोजनावळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 14:15 IST

इच्छुक आपल्या परीने नवनवीन आखाडे तयार करीत हरप्रकारे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रलोभने देत आहेत.

नाशिक : अवघ्या २४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागातील निवडणुकीदरम्यान करडी नजर ठेवण्याकरिता शासकीय यंत्रणा कार्यरत असली तरी चाणाक्ष इच्छुक आपल्या परीने नवनवीन आखाडे तयार करीत हरप्रकारे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रलोभने देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिनदर्शिकांपासून भांड्यापर्यंत वाटप सुरू असताना आचारसंहिता कक्ष मात्र काय करतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.कधीही कॅलेंडर, पंचांग न पाहणारे इच्छुक आता सण, वार, प्रभागात सुख दुख:च्या घटनांचा मागोवा सुगावा घेत फिरत आहेत. नेहमीच आपल्या तोऱ्यात राहणारे बहुसंख्य इच्छुक आता मतदारांसमोर नम्र होताना दिसत आहे. मतदारांना भुलविण्यासाठी नवीन वर्षानिमित्त मतदारांना भेटवस्तु देण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच इच्छुकांनी दिनदर्शिकांचे मतदारांना वाटप करण्यात आले.तर काहींनी डायऱ्या, पिशवी आदि वस्तूंचे वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेच्या विविध प्रभागातील निम्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून हळदी- कुंकू लावण्याचा कार्यक्रम होत असून, मतदाराला भांडी, अन्य भेटवस्तूं दिल्या जात आहेत. त्याबरोबरच मतदारांसाठी भोजनावळी घातले जात आहेत. तसेच मतदारांना पर्यटनही घडविले जात आहे.