शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भाटिया यांची आत्महत्याच

By admin | Updated: January 19, 2016 04:09 IST

मोहन ग्रुपचे भागधारक असलेले आणि बांधकाम व्यावसायिक असलेले अमर भाटिया यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे

अंबरनाथ : मोहन ग्रुपचे भागधारक असलेले आणि बांधकाम व्यावसायिक असलेले अमर भाटिया यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्यानेच हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे. शनिवारी रात्री बेलवली रेल्वे फाटकाजळ त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांचा मृत्यू अपघात वाटत असला तरी आता पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हा अपघाती मृत्यू नसून ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत आहे. अमर यांनी आत्महत्येआधी आपल्या मोबाइलवरून आपल्या मामाला एक एसएमएस करून ‘माझ्या मुलांना सांभाळा. मी आत्महत्या करीत आहे.’ असा संदेश पाठविला होता. हा एसएमएस पोलिसांच्या हाती लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते, असेही पुढे येत आहे. तसेच त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांची कारदेखील होती. तसेच त्यांचे मोबाइल हे गाडीत होते. त्यामुळे तणावातून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी दुपारी लोहमार्ग पोलीस उपायुक्त रूपाली अंभुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना या घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.अमर भाटिया यांचा मृतदेह ज्या अवस्थेत होता, त्यात त्यांचे शरीर आणि मुंडके हे वेगळे झाले होते. त्यामुळे रुळावर मान ठेवून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात काही सापडले नसले तरी त्यांचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांना ही घटना आत्महत्या वाटत असली तरी त्यामागे काही घातपात आहे का, या अनुषंगानेही तपास करण्यात येत आहे.रक्ताच्या नमुन्यांमध्ये विषप्रयोग किंवा गुंगीच्या औषधांची मात्रा होती का, याचाही अहवाल आल्यावर तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.