शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भांडारकर प्रकरणी प्रीती जैनचे अपील हायकोर्टाने करून घेतले दाखल

By admin | Updated: June 8, 2017 06:39 IST

मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉॅलिवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने तिचे अपील दाखल करून घेत, तिची जामिनावर सुटका केली.२८ एप्रिल रोजी सत्र न्यायालयाने प्रीती जैन व अन्य दोघांना मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल व कट रचल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच दिवशी न्यायाधीशांनी प्रीती जैनचा चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. बुधवारी उच्च न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर तिचा जामीन मंजूर केला. तसेच अपीलही दाखल करून घेतले.२००४मध्ये प्रीतीने मधुर भांडारकरविरुद्ध बलात्काराची केस नोंदवली होती. भांडारकरने सर्व आरोप नाकारत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही त्याच्यावरील केस रद्द केली. २००५मध्ये प्रीतीला भांडारकरच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. भांडारकरच्या हत्येसाठी अखिल भारतीय सेनेच्या नरेश परदेशीला दिलेले पैसे परत घेण्यासाठी प्रीती गेली असता हा कट उघडकीस आला.