शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये भानामती

By admin | Updated: September 6, 2014 02:22 IST

भानामती झाली असून दैवी शक्तीने भानामतीपासून मुक्त करतो, असे सांगत महिलेचा सहा महिने छळ केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे घडली.

अंबाजोगाई (बीड) :  भानामती झाली असून दैवी शक्तीने भानामतीपासून मुक्त करतो, असे सांगत महिलेचा सहा महिने छळ केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे घडली. दोघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथील शिवकांता मारोती खडके यांना, तुला भानामती झाल्याचे गावातील उत्तम हनुमंत गडदे व नामदेव रामा पवार यांनी सांगितले. आमच्यात दैवी शक्ती असून आम्ही तुझी भानामती दूर करतो, असे सांगून तिला तंबाखू व मिरचीची धुरी दिली. तिचे केस ओढून तिला मारहाण केली. अघोरी विद्येचा वापर करून तिला विविध औषधे पाजली. तिच्यावर लिंबू कापून ओवळून टाकले. विविध झाडपाल्यांचा वास दिला. मंतरलेले पाणी बळजबरीने पाजले.
 हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने सुरूच आहे. या प्रकाराचा अतिरेक झाल्याने महिलेचा पती मारोती रखमाजी 
खडके यांनी ग्रामीण पोलीस ठाणो गाठले. भानामती व जादू टोण्याचा वापर करणारे मांत्रिक उत्तम हनुमंत गडदे व नामदेव रामा पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. (प्रतिनिधी)