शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टचीही ‘लेडिज स्पेशल’

By admin | Updated: September 24, 2016 04:20 IST

बेस्ट उपक्रम लवकरच महिला प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरू करणार आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रम लवकरच महिला प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरू करणार आहे. तेजस्विनी योजनेंतर्गत ५० बसगाड्या बेस्ट प्रशासन खरेदी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे धक्के सहन करत प्रवास करण्यापासून महिलांची सुटका होणार आहे.महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना आणली. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी तीनशे लेडिज स्पेशल बस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. बेस्ट उपक्रमाला या गाड्यांसाठी ५० टक्के निधी सरकारकडून मिळणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेकडून मिळू शकतो. या बसबाबतचा प्रस्ताव बेस्टने सरकारकडे पाठवला आहे. यामध्ये बस ताफा, एकूण प्रवासी, महिला प्रवासी, महिलांसाठी सुरू करणे शक्य असलेले बस मार्ग आणि बस गाड्यांची संख्या याची माहिती सादर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)> प्रतीक्षा संपलीबससाठी बेस्टच्या स्टॉपवर वाट बघण्याचा प्रवाशांचा त्रास आता संपणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस किती वेळात स्टॉपवर येईल? याची अचूक माहिती देणारे अ‍ॅप बेस्ट लवकरच आणणार आहे. याचे सादरीकरण बेस्ट समितीमध्ये करण्यात आले. सध्या ही सिस्टीम बेस्टच्या १५ बसमध्ये बसवून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. जीपीएस तंत्रावर हे अ‍ॅप काम करणार असल्याने प्रवाशांना बसची वेळ अचूक मिळणार आहे. प्रवाशांना एखाद्या बसमार्गावर किंवा एखाद्या स्टॉपपर्यंत प्रवास करायचा असल्यास त्या मार्गावरील रुट, बस स्टॉप, भाडे याची तसेच एखादी बस निघून गेल्यास त्याच्या नंतरची बस किती वेळात स्टॉपवर येईल? याची माहिती मिळणार आहे.