शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बेस्टच्या योजनांची झाडाझडती

By admin | Updated: April 3, 2015 02:28 IST

संकटातून बाहेर पडण्यासाठी निवडलेला भाडेवाढीचा मार्ग बेस्टला आर्थिक खड्ड्यात घालणारा ठरत आहे़ त्यामुळे प्रवासी व उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी

मुंबई : संकटातून बाहेर पडण्यासाठी निवडलेला भाडेवाढीचा मार्ग बेस्टला आर्थिक खड्ड्यात घालणारा ठरत आहे़ त्यामुळे प्रवासी व उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी आत्तापर्यंत हाती घेतलेल्या योजनांची झाडाझडती घेण्यास बेस्ट समितीने सुरुवात केली आहे़ घोषणाबाजीनंतरही केवळ कागदोपत्री राहिलेल्या योजनांवर श्वेतपात्रिका काढण्याची मागणीच बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे़१ फेब्रुवारीच्या भाडेवाढीनंतर महिन्याभरातच २ लाख १५ हजार प्रवासी घटले़ तरीही १ एप्रिलपासून नवी वाढ लागू करण्यात आली़ याचा नफा व तोटा महिन्याअखेरीस हाती येणार आहे़ परंतु घटणाऱ्या प्रवासी संख्येमुळे योजनांचे होते तरी काय? याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरत आहे़१६०० बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइलद्वारे बेस्टचे बसमार्ग शोधणे या सर्व योजनांवर श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दूधवडकर यांनी दिले आहेत़ (प्रतिनिधी)