शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिका देशात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 02:03 IST

पुणे : आर्थिक स्थिती व आर्थिक उलाढालीतील निकषांवरून केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मानांकनामध्ये पुणे महापालिका देशात सर्वोत्तम ठरली आहे

पुणे : आर्थिक स्थिती व आर्थिक उलाढालीतील निकषांवरून केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मानांकनामध्ये पुणे महापालिका देशात सर्वोत्तम ठरली आहे. दिल्ली महापालिकेलाही पुण्याने यात मागे टाकले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून ही मानांकने देण्यात येत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे मानांकन अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यासाठी संबंधित संस्थांची आर्थिक स्थिती चांगली असणे आवश्यक असतेच, शिवाय सर्व आर्थिक व्यवहारात शिस्त, नियम यांचे पालनही महत्त्वाचे समजले जाते. पुणे महापालिकेला यात सर्वोत्तम असे मानांकन मिळाले आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिका कर्जरोखे काढण्याच्या विचारात असून, त्यासाठी पालिकेला हे मानांकन महत्त्वाचे ठरणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबद्ध विकास करून गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्या करताना आर्थिक शिस्त पाळली. त्याचाच परिणाम म्हणून पालिकेला हे सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे, असे याबाबत बोलताना महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. राज्यासाठी यात अभिमानाची बाब म्हणजे मानांकन मिळालेल्या एकूण १२ महापालिकांपैकी तब्बल ६ पालिका या महाराष्ट्रातील आहेत. (प्रतिनिधी)