शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट पोसणार पांढरा हत्ती

By admin | Updated: November 4, 2016 05:31 IST

सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला.

मुंबई : सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला. एसी बसनी पाच वर्षांत ८० कोटी रुपये महसूल मिळवला तर या बसवर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र या बस अन्य ठिकाणी वापराव्यात अथवा त्यांचा लिलाव करावा, अशी सूचना करत हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये फेटाळण्यात आला.बेस्टने सात वर्षांपूर्वी २८० वातानुकूलित बसगाड्या खरेदी केल्या. यापैकी १०६ बस रस्त्यावर आहेत. इतर सर्व बस डेपोमध्ये धूळखात पडल्या आहेत. एसी बसमधून बेस्टला गेल्या पाच वर्षांत ८० कोटी रुपये महसूल मिळाला असून ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. एसी बसमधून तोटा होत असल्यास एसी बस बंद कराव्यात, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य करत होते. मात्र एसी बस भंगारात काढण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. एसी बसचा वापर इतर ठिकाणी होऊ शकतो. एसी बस लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास बस भंगारात काढण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर न करता बस लिलावात काढण्यास समिती सदस्यांनी अनुमती दर्शवली आहे. (प्रतिनिधी)