शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

सहा आसनी रिक्षा चालकांचे उपोषण मागे

By admin | Updated: July 29, 2016 19:45 IST

रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे गेल्या१० दिवसांपासून आजाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.  : रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे गेल्या१० दिवसांपासून आजाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आले आहे. सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य झाल्याने उपोषण स्थगितकरत असल्याचे रायगड जिल्हा विक्रम-मिनिडोर चालक-मालक संघाने यावेळी जाहीर केले.

रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा परवान्यावरील बदली वाहन म्हणून चारचाकी वाहनास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र बदली वाहनाची इंजिनक्षमता ९८० सीसी ऐवजी ७०० सीसी इतकी शिथील करावी, ही रिक्षा चालक व मालकांची प्रमुख मागणी होती. ती मान्य करत यासंदर्भात पुढील आठवड्यात परिपत्रक काढण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे संघाने सांगितले.

आॅटोरिक्षा चालक व मालकांचे प्रश्न शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाकडू हे आश्वासन मिळाल्याचे संघाने स्पष्ट केले. परवान्याशिवाय मुंबई व ठाणे शहरांच्या तुलनेत विकासात मागास असलेल्यारायगड जिल्ह्याला एमएमआरटीए कार्यक्षेत्रातून वगळण्याची मागणी संघाने केली होती. त्यासंदर्भात सविस्तर विचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. शिवाय लवकरच यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा घडवून रायगड जिल्ह्याला एमएमआरटीए कार्यक्षेत्रातून वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असेही प्रशासनाने सांगितल्याचा दावा चालक-मालक संघटनेने केलाआहे.