शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गदारोळात सुरुवात

By admin | Updated: March 9, 2016 11:19 IST

राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ९ - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला. या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषण दिलं. राज्यपालांनी इंग्लिशमध्ये अभिभाषणास सुरुवात केल्याने विरोधकांनी आक्षेप घेत मराठीत अभिभाषण करण्याची मागणी केली. 
 
विरोधकांनी डान्स बार सुरु  करणा-या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. चारा छावण्या बंद करुन डान्स बार सुरु करण्यावर विरोधकांनी आक्षेप दर्शवला. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने 2500 कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत सरकारने शेतक-यांना 2536 कोटींची मदत केली आहे. दुष्काळप्रश्नी राज्य सरकार संवेनदशील असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. 1 लाखांपेक्षा जास्त शेतक-यांसाठी कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अंतिम टप्यात आहेत. दुष्काळी भागातील शेतक-यांसाठी वीजपुरवठ्याची मदत सरकार करत असल्याचंही राज्यपालांनी अभिभाषणादरम्यान सांगितलं आहे.