शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा ते मढ सागरीसेतूच्या गटांगळ्या; प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

By admin | Updated: September 1, 2014 03:35 IST

वर्सोवा ते मढ दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर आणणाऱ्या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची होडी गटांगळ्या खाऊ लागली आहे़

शेफाली परब-पंडित, मुंबईवर्सोवा ते मढ दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर आणणाऱ्या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची होडी गटांगळ्या खाऊ लागली आहे़ मढ-मनोरी या बेटांना उपनगराशी जोडणाऱ्या सागरीसेतूला स्थानिक मच्छीमार समाजाने विरोध केला आहे़ या प्रकल्पामुळे गावठाण संस्कृतीला धोका असल्याने सेतूचे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे़मढ-मनोरी अशा बेटांवर राहणाऱ्या रहिवाशांना उपनगरात येण्यासाठी फेरी बोटीशिवाय पर्याय नाही़ या गैरसोयीचा सर्वाधिक फटका रुग्ण, गर्भवती महिला व रुग्णांना बसतो़ त्यामुळे वर्सोवा ते मढ व मालाड ते मनोरी असे दोन सागरीसेतू बांधण्याचा निर्णय पालिकेने २०११मध्ये घेतला़ या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रियाही सुरू झाली; तरीही तीन वर्षे हा प्रकल्प धूळखात पडला़ काही आठवड्यांपूर्वीच या प्रकल्पाला गती मिळून पालिका अधिकाऱ्यांनी वर्सोवा व मढची पाहणी केली़ त्या वेळी या सर्वेक्षणात गावठाणमधील रहिवाशांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला़ या विरोधामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ त्यामुळे या रहिवाशांचे मनपरिवर्तन होईपर्यंत या प्रकल्पाला ब्रेक लागला आहे़