शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशीकडे सापडले आधार कार्ड

By admin | Updated: March 21, 2016 03:17 IST

शहरातील नवी वस्ती व शास्त्रीनगर भागात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० बांगलादेशी नागरिक आढळले. त्यापैकी एकाकडे आधार कार्ड व दोघांकडे पॅन कार्ड सापडले आहे

भिवंडी : शहरातील नवी वस्ती व शास्त्रीनगर भागात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० बांगलादेशी नागरिक आढळले. त्यापैकी एकाकडे आधार कार्ड व दोघांकडे पॅन कार्ड सापडले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.नवी वस्ती व शास्त्रीनगर भागातील नजीर मेस्त्री यांच्या इमारतीत व पप्पू टेलर यांच्या पडक्या चाळीत राहणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता अटक केली. त्यांची माहिती घेतली असता, पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला आणि कोलकाता येथून रेल्वे प्रवास करत, कल्याण येथे उतरून भिवंडीत आले. त्यापैकी बबलू सेंदुलदुक शेख याच्याकडे त्याच्या नावाने ११ आॅक्टोबर २०१३ रोजी काढलेले ४८७७६२१०२३८४ क्रमांकाचे आधार कार्ड व ईएफएपीएस ८९०२९ हे ३० जून २०१२ रोजी काढलेले पॅन कार्ड आढळले, तर सुद्दाम आबुल खालीद अन्सारी याच्या नावाचा दिनांकाचा उल्लेख नसलेले पॅन कार्ड क्र. डीडीटीडीपीए ०५४९ आर हे कार्ड सापडले, तसेच रफीक मोहम्मद शहजान अन्सारी याच्या नावाचे बीटीएक्सपीए ६७२२५ हे २४ फेब्रुवारी २०१६ रोजी काढलेले पॅन कार्ड सापडले.१० बांगलादेशी नागरिकांपैकी पाच जण वर्षापासून ते मागील महिन्यापर्यंत भिवंडीत येऊन राहत असल्याचे आढळले. आरोपींनी हे पॅन कार्ड व आधार कार्ड बनावट कागदपत्रे दाखल करून मिळवल्याचे उघड झाले आहे. आधार कार्ड व पॅन कार्डच्या सरकारी यंत्रणेमधील भ्रष्ट कारभार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली असून, ती कुणाकडे व कशी काढली, याचा तपास सुरू केला आहे (प्रतिनिधी)