शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ममता कु लकर्णीची मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये बँक खाती

By admin | Updated: May 19, 2016 06:20 IST

ठाणे पोलिसांना अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नावे मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये विविध ठिकाणी एकूण आठ बँक खाती असल्याची माहिती मिळाली

ठाणे : इफेड्रीनप्रकरणी तपास करताना ठाणे पोलिसांना अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नावे मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये विविध ठिकाणी एकूण आठ बँक खाती असल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यांतून वर्साेवा येथील फ्लॅटच्या देखभालीचे पैसे जमा केले जातात. एका नामंकित बँकेचा मॅनेजर संजय शर्मा याने ही खाती उघडून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.शीळ-डायघर मध्ये पकडलेल्या नायजेरियननंतर सोलापूर हे इफेड्रीनचे देशातील केंद्र असल्याचे समोर आले. हे आंतरराष्ट्रीय ड्रग्जचे रॅकेट असण्यावर शिक्कामोर्तब झाले. केनियातील कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांचेही नाव पुढे पुढे आल्याने ममता कुलकर्णी हिचाही याप्रकरणी काही संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. हा तपास करीत असताना, तिची मुंबईतील मालाड, परेल, धारावी, नरीमन पाँर्इंट तर ठाण्यातील कल्याण आणि बदलापूर तसेच गुजरात येथील भुज आणि राजकोट अशा ८ बँकेत खाती असल्याची माहिती मिळाली. तर मुंबईतील वर्सोवा येथे विक्की गोस्वामी, त्याचा भाऊ आणि ममता कुलकर्णीच्या बहिणीच्या नावे फ्लॅट असल्याचे समोर आले. तसेच गोस्वामी हा दुबईला पकडल्यानंतर तो कारागृहात असताना त्याच्या व्यवसाय आणि मालमत्तेचे व्यवहार ममता कुलकर्णी पाहत होती. याचदरम्यान, ते दोघे विवाहबद्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ।अ‍ॅक्सीस बॅकेचा मॅनेजर संजय शर्मा यांच्या चौकशीत ममता कुलकर्णीच्या बॅक खात्यांची माहिती पुढे आली. या खात्यातून मुंबईतील तीन फ्लॅटचे पैसे जमा केले जात होते. त्या खात्यांमध्ये किती पैसे आहेत़? ड्रग्जप्रकरणीही या खात्यातून पैसे दिले गेले आहेत का? तसेच पुर्वीच्या देवाण-घेवाणाबाबत तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर यासंबधी निष्कर्ष मांडता येणार आहे. - पराग मणेरे, पोलीस उपायुक्त, ठाणे गुन्हे शाखा.।शर्माच्या माध्यमातून खाती उघडलीयुटीआय बँकेत कामाला असताना संजय शर्माची ममता कुलकर्णीशी ओळख झाली होती. त्याच ओळखीच्या माध्यमातून शर्माची बदली झाल्यानंतर त्या बँकेत तो कुलकर्णीच्या नावे नवीन बँक खाते उघडत असे.