शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना मुखपत्रावर बंदी घाला - भाजपा

By admin | Updated: February 15, 2017 21:36 IST

महानगरपालिका रणसंग्रामाच्या सुरुवातीलाच शिवसेना-भाजपाची युती तुटली, त्यानंतर दोन्ही पक्ष राज्यातील निवडणुकात आमनेसामने आले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - महानगरपालिका रणसंग्रामाच्या सुरुवातीलाच शिवसेना-भाजपाची युती तुटली, त्यानंतर दोन्ही पक्ष राज्यातील निवडणुकात आमनेसामने आले. प्रचार करताना दोन्ही पक्षांनी एकमेंकावर आरोप-प्रत्यरोप करत वातावरण गरम केले. दोन्ही पक्षामध्ये आरोप-प्रत्योरापाचा सामाना रंगला असतानाच भाजपाने आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रावर निवडणुकीच्या काळात बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर वर्तमानपत्रांतील जाहिरातबाजीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली असताना सामनामध्ये प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले असून, निवडणूक आयोगाने सामनावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपने केली आहे.16 फेब्रुवारी, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सामनाच्या अंकावर बंदी घालावी, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामना, सामनाचे संपादक आणि शिवसेनेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील १५ जिल्हा परिषदांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपली आहे. या कालावधीत वर्तमानपत्रांत जाहिरातबाजीवर बंदी घालण्यात आली असताना, सामनाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये अशा प्रकारचा मजकूर प्रसिद्ध झाला असून, सामनाने निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामनावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केली आहे.