शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घाला

By admin | Updated: June 25, 2016 03:37 IST

कोंबड्यांची झुंज लावणे, हे प्रथमदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घाला. तसेच झुंज लावणाऱ्या आयोजकांवर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.

मुंबई : कोंबड्यांची झुंज लावणे, हे प्रथमदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घाला. तसेच झुंज लावणाऱ्या आयोजकांवर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घालून ‘प्रिव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट’ची अंमलबजावणी करा, असे निर्देश न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने सरकारला दिले.गेल्यावर्षी उल्हासनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोंबड्यांच्या झुंजींविरोधात एन. जी. जयसिम्हा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ही याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात नाही, तोपर्यंत कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार नाही. लोकांना कायद्यातील तरतुदीविषयी माहिती देण्यात येण्यात यावी. त्यामुळे प्राण्यांशी क्रूरपणे वागणे थांबेल, असे याचिकेत म्हटले आहे. झुंजीमुळे कोंबड्यांना दुखापत होते. त्यांचा जीवही धोक्यात येतो. त्यामुळे अशा झुंजींचे आयोजन करण्यात येऊ नये. त्यासाठी सरकारला बंदी घालण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षी न्यायालयाने उल्हासनगरमधील आयोजकांना कोंबड्यांची झुंज आयोजित करण्यास बंदी घातली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा आयोजकांनी कोंबड्यांची झुंज लावणार नाही, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. या आश्वासनानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. याचिकेनुसार झुंजीपूर्वी कोंबड्यांच्या पायाला रेझर, ब्लेड किंवा त्याने आग्रमक व्हावे यासाठी स्टिरॉइड देण्यात येते. त्यामुळे दोन्ही बाजूंचे कोंबडे जखमी होतात.