शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बम्बार्डियरच्या सर्र्वेक्षणाचा घोळात घोळ

By admin | Updated: April 13, 2015 11:35 IST

नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलच्या सर्वेक्षणाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. एम-इंडिकेटरमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने

मुंबई : नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलच्या सर्वेक्षणाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. एम-इंडिकेटरमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आयत्यावेळी मागे घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात एम-इंडिकेटरनेच पुढाकार घेऊन या लोकलबाबत जनमताचा कौल घेण्याचा निर्णय घेतला आणि रविवारपासून सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. या लोकलचे सर्वेक्षण दोन आठवडे सुरू राहणार आहे. दोन बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ मार्च रोजी दाखल झाल्यानंतर या लोकल प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या की नाही याची माहिती घेण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. त्यानुसार १८ मार्चपासून प्रथम आपल्या वेबसाईटवर फॉर्म टाकून प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जास्तीतजास्त प्रवाशांपर्यंत पोहोचता येत नसल्याने या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या थेट प्रतिक्रियाच घेण्याचा निर्णय घेत त्यासाठी आपल्याच कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. यासाठी एका आठवड्यात ३ हजार प्रवाशांच्या प्रतिक्रियांचे टार्गेट त्यांना देण्यात आले. यावरच न थांबता एमआरव्हीसीकडून बम्बार्डियर लोकलबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी एम-इंडिकेटरचा पर्यायही निवडला. यासाठी सर्व सोपस्कारही पूर्ण करण्यात आले. मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनाच एम-इंडिकेटरमार्फत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती न देण्यात आल्याने रागावलेल्या सहाय यांनी तत्काळ हे सर्वेक्षण मागे घेण्याच्या सूचना केल्या आणि सर्वेक्षण मागेही घेण्यात आले. (प्रतिनिधी)