शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाची गाडी रोखणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: April 14, 2016 09:47 IST

नागपूरमध्ये आलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारची गाडी अडवण्याचा प्रयत्न गुरुवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १४ - नागपूरमध्ये आलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारची गाडी अडवण्याचा प्रयत्न गुरुवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 'जय श्री  राम'च्या घोषणा देत निदर्शकांनी कन्हैयाची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. 
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या  जयंतीनिमित्त कन्हैया नागपूरमध्ये आला आहे. भारतमातेचे तुकडे करण्याची भाषा करुन देशाच्या शूर सैनिकांचा अपमान करणा-या कन्हैयाला काही स्वार्थी लोकांनी आज नागपूरमध्ये बोलवले आहे असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कन्हैया दीक्षा भूमिवर जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यक्रमामध्ये तो सहभागी होईल. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे.