शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार - बबनराव लोणीकर

By admin | Updated: June 30, 2016 15:16 IST

राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ३० -  समृध्दीचा मार्ग स्वच्छतेच्या वाटेवरुन जातो. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. त्यांची ही शिकवण पूढे नेण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे पाणीपुरवठा  व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. स्वच्छतेच्या संदेशाच्या वारक-यांनी साºया देशभर प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 पंढरपूर नगरपारिषदेच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या.
 लोणीकर म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो वारकरी-भाविक येतात. या वारक-यांनी समाजाला नेहमी समता, बंधुता, सहिष्णुतेचे संदेश दिले आहेत. आता वारक-यांनी पंढरपुरातून स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशभर न्यावा व तेथे रुजवावा. पंढरपूरच्या यात्रेसाठी राज्य शासनाकडून २ कोटी रुपये दिले जात आहे परंतु यापूढे आणखी निधी  देण्याचा प्रयत्न असेल. या माध्यमातून स्वच्छतेची कामे चांगल्या प्रकारे होतील. केवळा राज्य शासनाच्या प्रयत्ननातून पंढरपुरात स्वच्छता होणार नाही, त्यासाठी शहरवासीयांनी पंढरपूर स्वच्छतेसाठी आपले योगदान देण्याची आवश्यकता आहे असेही लोणीकर म्हणाले.