शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

ईडीकडून बाबा सिद्दिकी यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 03:15 IST

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची शुक्रवारी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची शुक्रवारी अंमलबजावणी सचालनालयाने (ईडी) कसून चौकशी केली. या प्रकरणी सिद्दिकींची साक्ष नोंदवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपास अधिकाऱ्याने मनी लाँड्रिंग कायद्याखाली सिद्दिकींना समन्स बजावले आहे. याआधीच ईडीने ३१ मे रोजी सिद्दिकींसह त्यांच्याशी संबंधित विकासकाच्या ७ कार्यालयांवर छापे मारले होते. या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. तरी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत सिद्दिकी यांची चौकशी सुरू होती.सिद्दिकी यांनी संबंधित विकासकासोबत बनावट कागदपत्रे तयार करून ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. वांद्रे प्रकल्पामध्ये बोगस लाभधारक असून, विकासकाकडून सिद्दिकी यांच्या कंपनीला पैसे गेल्याची कागदपत्रे ईडीला मिळाली असल्याची चर्चा आहे. तरी जबाब नोंदवल्यानंतर सिद्दिकी यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.