शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

'बाबासाहेबांना हवे होते महाराष्ट्रात त्रिराज्य'

By admin | Updated: April 10, 2016 12:54 IST

डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात त्रिराज्य करण्याची संकल्पना मांडली होती, असं म्हणत डॉ. गंगाधर पानतावणेंनी खळबळ उडवून दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १०-  महाराष्ट्रात वेगळं विदर्भ राज्य सध्या वादातीत आहे. डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात त्रिराज्य करण्याची संकल्पना मांडली होती. त्रिराज्याचा नकाशाही बाबासाहेबांनी तयार केला होता, असं म्हणत जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणेंनी खळबळ उडवून दिली आहे. यापुढे जाऊन औरंगाबादेतल्या मिलिंद महाविद्यालयात ते त्रिराज्याचा नकाशा समजावून सांगत होते, असे परखड मत डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मांडलं आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांना  सन्मानित करण्यात आले आहे. आंबेडकर राइट मूव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर संस्थेतर्फे विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. डॉ. पानतावणे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी त्रिराज्य योजनेत पूर्व महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्र अशी विभागणी केली होती. आजचे महाराष्ट्र व विदर्भवादी नेते बाबासाहेबांच्या या संकल्पनेचा तसूभरही अभ्यास न करता निव्वळ वादविवाद करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.