शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

साहित्य व संस्कृती मंडळावर बाबा भांड

By admin | Updated: August 6, 2015 02:13 IST

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साप्ताहिक विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची, तर भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. भांड यांच्या अध्यक्षतेखालील साहित्य व संस्कृती मंडळावर आनंद हर्डीकर, भारत सासणे, भीमराव गस्ती, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. लीना रस्तोगी ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, डॉ. शरद व्यवहारे, शशिकांत सावंत, रेखा बैजल, रेणू पाचपोर, इब्राहिम अफगाण, अशोक कोतवाल, आशुतोष अडोणी, डॉ. प्र. ज. जोशी, हेमंत दिवटे, मनस्वीनी प्रभुणे, रवींद्र गोळे, शिरीष गोपाळ देशपांडे, डॉ. उषा माधव देशमुख, प्रभा गणोरकर, सुधीर पाठक, वामनराव तेलंग, आशा सावदेकर, सुधीर जोगळेकर, प्रकाश एदलाबादकर, सुप्रिया अय्यर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.विश्वकोश मंडळावर अरविंद जामखेडकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे, अरुण फडके, सुहास बहुलकर, श्रीनंद बापट, डॉ. प्रदीप कर्णिक, दत्तात्रय पाष्टे, डॉ. अरुणचंद्र पाठक, डॉ. वसंत शिंदे, दीपक जेवणे, डॉ. गौरी माहुलीकर, प्रा. लक्ष्मणराव टोपले, भगवान इंगळे, सुरेश वाघे, डॉ. बाळा फोंडके, डॉ. ग. व्या. माने, डॉ. चंद्रशेखर सोलापूरे, डॉ. नीरज हातेकर, विवेक घळसासी, वसंत आबाजी डहाके, आशा बगे, डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.भाषा सल्लागार समितीमध्ये अनिल गोरे, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. अविनाश बिनिवाले, प्रा. पुष्पा गावीत, प्रा. शंकर धडके, प्रा. प्रकाश परब, अरुण करमरकर, अरुण जोशी, श्री. द. महाजन, डॉ. गिरीश दळवी, माधव जोशी, अश्विनी मयेकर, स्वाती राजे, अ‍ॅड. दीपक गायकवाड, प्रा. संतोष क्षीरसागर, विनोद पवार, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. सुजाता महाजन, डॉ. विनोद रामराव राठोड. याखेरीज संबंधित विभागांचे सचिवही या समितीवर सदस्य असतील तर भाषा संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. (विशेष प्रतिनिधी)