शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या विमानतळाचा होणार विस्तार

By admin | Updated: November 16, 2016 05:25 IST

औरंगााबाद येथील विमानतळाचा विस्तार करून त्या ठिकाणी सर्व प्रकारची प्रवासी व मालवाहू विमाने उतरण्याची सोय केली जाणार असून,

मुंबई : औरंगााबाद येथील विमानतळाचा विस्तार करून त्या ठिकाणी सर्व प्रकारची प्रवासी व मालवाहू विमाने उतरण्याची सोय केली जाणार असून, त्यासंदर्भात आज मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे आदी उपस्थित होते. या विस्तारासाठी १८२ एकर जागा संपादित करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश गोयल यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले. साबांविने विस्तारासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी जमीनधारकांना साडेबारा टक्के विकसित भूखंड अजूनही मिळालेले नाहीत. या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सिडकोप्रमाणे मोबदला सार्वजनिक बांधकाम विभागानेही द्यावा, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या मागणीची पूर्तता करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी लवकरच तयार करण्याचे आज ठरविण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)