शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांसाठी ‘ब्रम्हा’ थिएटर होणार खुले

By admin | Updated: May 21, 2016 03:21 IST

कोकणातील पहिले मल्टिप्लेक्स बनण्याचा मान अलिबागच्या ओम ब्रम्हा विष्णू महेश या सिनेप्लेक्सने सात वर्षांपूर्वीच मिळविला होता

अलिबाग : कोकणातील पहिले मल्टिप्लेक्स बनण्याचा मान अलिबागच्या ओम ब्रम्हा विष्णू महेश या सिनेप्लेक्सने सात वर्षांपूर्वीच मिळविला होता. महेश आणि ब्रम्हा या दोन स्क्रीननंतर २७ मे २०१६ पासून तिसरी स्क्रीन सुरु करण्यात येणार आहे. संजय लीला भन्साली यांच्या लाल इश्क...गुपित आहे साक्षीला या सिनेमाने ब्रम्हाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ओम ब्रम्हा विष्णू महेश या सिनेप्लेक्सचे मालक गजेंद्र दळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अलिबागसह मुरुड, रोहे आणि पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने प्रेक्षक पनवेल, वाशी येथील मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी जातात. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा प्रेक्षकांसाठी २७ मेपासून तिसरी स्क्रीन ब्रम्हामध्ये सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रम्हामध्ये एकूण ७० प्रेक्षक सिनेमा बघू शकतात. त्याचे तिकीट दर हे १०० रुपये राहणार आहे.राज्य सध्या दुष्काळाने होरपळून निघत आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे ब्रम्हाच्या माध्यमातून मिळणारे एक महिन्याचे सर्व उत्पन्न हे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे गजेंद्र दळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)