शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सहकार मोडण्याचे प्रयत्न

By admin | Updated: January 13, 2016 01:21 IST

महाराष्ट्राइतकी सक्षम सहकार चळवळ इतर कुठल्याही राज्यात नाही. सर्वाधिक काम सहकार क्षेत्रात झाले. मात्र, आज सहकार मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार

संगमनेर (अहमदनगर) : महाराष्ट्राइतकी सक्षम सहकार चळवळ इतर कुठल्याही राज्यात नाही. सर्वाधिक काम सहकार क्षेत्रात झाले. मात्र, आज सहकार मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर जरूर कारवाई करा. पण, सहकार मोडू नका, असे प्रतिपादन माजी वनमंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. संगमनेरमध्ये मंगळवारी अण्णासाहेब शिंदे व भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. उल्हास पवार होते. या वेळी गुलाबराव शेळके, डॉ. हमीद दाभोलकर, अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदी उपस्थित होते. या वेळी कदम, दाभोलकर व शेळके यांना गौरविण्यात आले.स्व. थोरात व दाभोलकर यांचे काम एकमेकांशी पूरक होते. जादूटोणा कायदा ही शासनाची देणगी असून, २०० केसेस दाखल झाल्या आहेत. जातपंचायत मोडण्याचे मोठे काम नगर जिल्ह्यात झाले. अंनिसचे काम वाढविणे हेच दाभोलकर यांच्या खुनाला उत्तर असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. हमीद दाभोलकर यांनी २९ महिने उलटूनही स्व. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लागत नाही. कॉ. गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या होऊनही ‘मॉर्निंग वॉक’ला येण्याचे आव्हान दिले जाते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)