शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 02:49 IST

सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारमधील मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असताना, सोमवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत झालेला केवळ १ लाखापर्यंतच कर्जमाफी देण्याचा निर्णय सुकाणू समितीने अमान्य केला आहे. सरकार समितीत फूट पाडत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. १० हजारांच्या तातडीच्या कर्जासाठी जाचक अटी असल्याने शासन निर्णयाची बुधवारी राज्यात सर्वत्र होळी करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संपाच्या सुकाणू समितीचे सदस्य करण गायकर, गणेश कदम व आप्पासाहेब पुढेकर यांनी दिली. आधी सरसकट कर्जमाफी आणि आता निर्णय बदलून केवळ एक लाखापर्यंतच कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या विरोधात राज्यभर ‘चले जाव’ आंदोलन छेडणार असल्याचेही गायकर व पुढेकर म्हणाले. सोमवारी सुकाणू समितीच्या ३५पैकी केवळ ८ सदस्यांनाच बैठकीला बोलाविले होते. समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे चर्चेला जायचे तर सर्वांनीच जाऊ, असा निर्णय घेत आम्ही चर्चेला गेल्यावर आम्हाला चर्चेला बसू दिले नाही, असे कदम यांनी सांगितले.