शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर वाळूचे ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 8, 2016 12:06 IST

वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या मंडळ अधिकारी व तलाठय़ांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या मंडळ अधिकारी व तलाठय़ांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता सावखेडा बु.गावाजवळ घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक अर्जुन आत्माराम पाटील व चालक सुभाष पुंडलिक पाटील (दोन्ही रा.सावखेडा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.  गिरणा नदी पात्रातून होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदार गोविंद शिंदे यांनी मंडळ अधिकारी जगराम दांडगे, तलाठी किशोर रासने, उदय निंबाळकर, आशिष वाघ यांचे एक तर तलाठी संदीप ढोबाळ, डी.एस.लवने व बेंडाळे यांचे दुसरे पथक तयार केले होते. एक पथक गावातून तर दुसरे पथक बाहेरुन जात होते. दांडगे यांच्या पथकाला सावखेडा गावातच शाळेजवळ ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१९ पी २00४) दिसले. ते थांबविले, पण मालक अर्जुन पाटील यांनी दांडगे यांच्याशी हुज्जत घातली. नंतर वाद वाढला. तितक्यात चालकाने ट्रॅक्टर दांडगेंच्या दिशेने नेले.  यात दांडगेंनी बचाव केला, मात्र मागील चाकात त्यांची चप्पल अडकली. यानंतर दांडगे यांनी पोलीस पाटील तसेच तालुका पोलिसांशी संपर्क साधून कर्मचारी बोलावून घेतले. पोलिसांनी ट्रॅक्टर व चालक-मालकाला ताब्यात घेऊन दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.