पाथर्डी/तिसगाव (अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी थेट गावावरच बॉम्ब हल्ले केले जातील, अशा आशयाचे पत्र मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे आल्याने एकच खळबळ उडाली.
जवखेडे हत्याकांड प्रकरणी जीप जप्त
पाथर्डी (अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली कमांडर जीप ताब्यात घेतली असून गाडीचा मालक फरार झाला आहे.