लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मजले चिंचोली येथील एका आश्रमातील महाराजाने मुंबई येथील महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे़ पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे़ अत्याचारप्रकरणी मजले चिंचोली येथील आश्रमातील राजराजेश्वर यतीजी महाराज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुंबई येथील महिलेची राजराजेश्वर महाराजासमवेत २०१३ मध्ये ओळख झाली़ महाराजाने महिलेला भूलथापा देऊन व विश्वासात घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले़
आश्रमातील महाराजाकडून महिलेवर अत्याचार
By admin | Updated: July 12, 2017 04:30 IST