शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:25 IST

मुंबई नाका पोलीस ठाणे : पोस्कोन्वये गुन्हा दाखल; अध्यक्षाची आत्महत्येची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क संरक्षण समिती संचलित पेठ येथील मुलींच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीवर समिती अध्यक्षाच्या मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे़ नासर्डी पुलावरील मुलींच्या शासकीय अनुरक्षणगृहात सज्ञान झाल्याने हलविण्यात आलेल्या पीडित मुलीने हा प्रकार अधीक्षकांना सांगितल्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात धाव घेतली़ या प्रकरणी संशयित अतुल शंकर अलबाड विरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क सरंक्षण समिती पेठ यांचे पेठला मुलींचे बालगृह आहे. या बालगृहात २०१३ मध्ये अनाथ पीडित मुलीस भरती करण्यात आले़ या बालगृहाच्या अध्यक्षांचा मुलगा अतुल अलबाड याने २०१५च्या दिवाळीत अत्याचार केल्याचे पीडितेने अध्यक्ष सुशीला अलबाड यांना सांगितलाही, मात्र त्यांनी तूच माझ्या मुलाच्या मागे लागण्याचा आरोप करून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने संशयिताने वारंवार पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे़शासनाच्या नियमानुसार पीडित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला नासर्डी पुलावरील मुलींच्या शासकीय अनुरक्षणगृहात बुधवारी (दि़१२) दाखल करण्यात आले़ या पीडित मुलीने अधीक्षक एस़ डी़ गांगुर्डे यांना आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ त्यांनी पीडित मुलीला सोबत घेऊन मुंबई नाका पोलीस ठाणे गाठले़ या पीडित मुलीने संशयित अतुल अलबाड विरोधात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला असून तो तपासासाठी पेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़