शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण सहिष्णूच!

By admin | Updated: February 9, 2016 00:42 IST

देशातले वातावरण चांगलेच असून, आपणच ते बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘असहिष्णुते’च्या मुद्द्यावर रान उठवणाऱ्या कला

हरिप्रसाद चौरसिया : आपणच बिघडवतोय परिस्थितीपुणे : देशातले वातावरण चांगलेच असून, आपणच ते बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘असहिष्णुते’च्या मुद्द्यावर रान उठवणाऱ्या कला क्षेत्रातील मंडळीचा समाचार घेतला. एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पं. चौरसिया यांना सरकारतर्फे देण्यात आलेला भूखंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यांच्या ‘वृंदावन गुरुकुल’साठी जुहू-वर्सोवा लिंक रोड येथे देण्यात आलेल्या जागेचा वापर ते ‘हॉलिडे होम’साठी करीत आहेत, असा त्यांच्यावर आरोप आहे. याविषयी विचारले असता इतक्या वर्षांनंतर माध्यमांचे डोळे उघडले का, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ‘आरोप करणाऱ्यांना गुरुकुल संकल्पना समजून घेणे गरजेचे वाटले नाही का? गुरुकुल हे गुरूचे घर असते. ही जागा निर्माण करायला आम्हाला आयुष्य खर्ची करावे लागले आहे. एका झटक्यात असे आरोप करून आमची प्रतिमा मलिन केली जात आहे.’ (प्रतिनिधी)पुन्हा संगीत द्यायला आवडेल!‘शिवहरी’च्या माध्यमातून पं. चौरसिया आणि पं. शिवकुमार शर्मा या जोडगोळीने ‘सिलसिला’, ‘फासले’, ‘विजय’, ‘चांदनी’ अशा चित्रपटांना संगीत दिले. ही जोडी पुन्हा अनुभवायला मिळेल का, यावर संधी मिळाल्यास पुन्हा चित्रपटांना संगीत द्यायला आवडेल, असे पं. चौरसिया यांनी सांगितले.