शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अटल बिहारी वाजपेंयींची अभ्यासू छाप सभागृहात पडायची - शिवराज पाटील

By admin | Updated: August 3, 2016 20:27 IST

आधी अटल बिहारी वाजपेयी मागे बसायचे पण नंतर त्यांनी वेळ मागितला आणि असे उत्तर दिले की त्यापुढे त्यांनी वेळ मागितला की त्यांना बोलायला मिळायचे अशी आठवण शिवराज पाटील यांनी शेअर केली

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  आधी अटल बिहारी वाजपेयी मागे बसायचे पण नंतर त्यांनी वेळ मागितला आणि असे उत्तर दिले की त्यापुढे त्यांनी वेळ मागितला की त्यांना बोलायला मिळायचे अशी आठवण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी शेअर केली आहे. सभागृहात होणा-या चर्चेवर प्रश्न विचारला असता शिवराज पाटील यांनी ही आठवण सांगितली. लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. लोकमतचे पॉलिटिकल एडिटर सुरेश भटेवरा यांनी शिवराज पाटील यांची मुलाखत घेतली. 
 
चर्चेचा स्तर कमी होत चाललाय, हा आरोप मला मान्य नाही. वेळ कमी पडतोय आणि प्रश्न वाढत चालले आहेत. प्रश्नांतील अभ्यासाचा स्तर वाढत जायला हवा. संविधानाचा अभ्यास हवा असं शिवराज पाटील म्हणाले. 
काश्मीर प्रश्नावर बोलताना 'नवद्दीत दहशतवाद कमी झाला होता, काश्मीरमध्ये काही लोक रहात होते, त्यावेळी देखील कमी जास्त घटना घडत होत्या, आताही घटना घडतात. पण आता युद्ध व्हायला नको, आणि युद्ध झाले तर आपण लढायला तयार राहावे', असं शिवराज पाटील यांनी सांगितलं आहे. काश्मीर प्रकरणात कोणाचाही दोष नाही असंही शिवराज पाटील बोलले आहेत.