शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्रांवर सहायक परीक्षकाची नजर

By admin | Updated: March 9, 2017 02:00 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मंडळ वादात अडकले आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचे तीन पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मंडळ वादात अडकले आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचे तीन पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर छुप्या पद्धतीने होत असलेल्या मोबाइलच्या वापरावर कडक नजर ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहायक परीक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबईतील ९७६ परीक्षा केंद्रांवर सहायक परीक्षाकाची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाइलचा वापर होत असल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी हा उपाय शोधला आहे. परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची नोंद केली जाणार आहे. सहायक परीक्षक म्हणून नियुक्ती करताना दुसऱ्या शाळेतील शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आली आहे. (प्रतिनिधी)