शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला बलात्काराच्या आरोपात अटक

By admin | Updated: December 22, 2016 00:04 IST

सहायक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ला एका विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 21 - शहर पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ला एका विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गोवर्धन दशरथ तायडे (५४) असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. तायडे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तेथून त्यांना उच्च न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाते. पीडित ४७ वर्षीय महिला अजनी पोलीस ठाणे परिसरात राहते. तिचे पती अर्जनवीस आहेत.

तायडे याचा मित्र पीडितेच्या शेजारी राहतो. मित्राच्या घरी येणे जाणे असल्याने तायडेची पीडिता व त्यांच्या पतीशी ओळख झाली. तायडे पीडित महिलेच्या घरी ये-जा करू लागला. दोघांमध्ये कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. ते यात्रेलाही बाहेर जाऊन आले. सोमवारी पीडितेने तायडेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार तायडेने जूनमध्ये तिच्याशी ओळख वाढवून ततिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. तायडे पोलीस असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत महिलेने दाखविली नाही. परंतु सातत्याने हा प्रकार होत असल्याने पीडितेने अखेर तक्रार दाखल केली. प्रकरण संवेदनशील असल्याने अजनी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.