शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस आयुक्तपदासाठी फिल्डिंग

By admin | Updated: April 27, 2016 01:40 IST

पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या निवृत्तीसाठी अवघा महिन्याचा कालावधी उरला आहे. ३१ मे रोजी ते निवृत्त होत आहेत.

पिंपरी : पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या निवृत्तीसाठी अवघा महिन्याचा कालावधी उरला आहे. ३१ मे रोजी ते निवृत्त होत आहेत. या पदावर काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने काहींनी गेल्या सहा महिन्यांपासून फिल्डिंग लावली. विधाते यांचा निवृत्तीचा काळ जवळ आला असताना, रश्मी शुक्ला यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर मात्र इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या आहेत.परिमंडल ३ पोलीस उपायुक्त कार्यालय अखत्यारित पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड, सांगवी, हिंजवडी या पोलीस ठाण्यांचा कारभार चालतो. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक परिसर, नागरी विस्तार, तसेच आयटी, सॉफ्टवेअर कंपन्या यामुळे क्रीम एरिया मानला गेलेला हा भाग आहे. या ठिकाणी वरिष्ठ पदावर नेमणूक व्हावी, यासाठी स्पर्धा लागते. यापूर्वीचे सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार यांच्या निवृत्तीनंतर या पदावर येण्यासाठी अशीच स्पर्धा झाली. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील विविध पोलीस ठाण्यांत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या विधाते यांना त्या वेळी संधी मिळाली. मे २०१५ पासून ते पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)