शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यक आयुक्तास लाच घेताना अटक

By admin | Updated: May 9, 2017 02:31 IST

प्राप्तिकर विभागातील लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या (सेंट्रल एक्साइज) लार्ज टॅक्सपेयर युनिटचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्राप्तिकर विभागातील लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या (सेंट्रल एक्साइज) लार्ज टॅक्सपेयर युनिटचा (एलटीयू) साहाय्यक आयुक्त अशोक नायक याला सोमवारी सव्वा कोटी रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केली. त्याच वेळी आणखी एका व्यक्तीलाही बेड्या ठोकल्या.सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१६मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) तक्रारदाराला एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना, २०१७ मध्ये धनंजय शेट्टी याने तक्रारदाराला ईडीमधून बोलत असल्याचे सांगून, प्रकरण मार्गी लावण्यासाठी अशोक नायकला भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, संबंधित व्यक्तीने नायकची भेट घेतली. तेव्हा ईडीच्या प्रकरणातून सुटका करण्यासाठी नायकने त्याच्याकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली. त्या व्यक्तीने हे पैसे टप्प्याटप्प्याने देण्याची तयारी दर्शवत, सीबीआयकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार, सीबीआयने सापळा रचला. सोमवारी पहिला हप्ता म्हणून सव्वा कोटी रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने नायकला अटक केली. त्याच्यासह लाचखोरीत मदत करत असलेल्या शेट्टीलाही बेड्या ठोकल्या.