शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

मुंडेंविरुद्ध विधानसभा एकवटली

By admin | Updated: July 21, 2016 04:32 IST

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरुद्ध अख्खे विधानसभागृह एकवटले असल्याचे चित्र आज दिसले.

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरुद्ध अख्खे विधानसभागृह एकवटले असल्याचे चित्र आज दिसले. लोकांचे प्रश्न घेऊन मी मुंडेंच्या कार्यालयात गेले होते पण मला तासभर ताटकळत ठेवण्यात आले, अशी तक्रार करीत भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुंडेंविरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी झालेल्या गदारोळात कामकाज एकदा तहकूब करण्यात आले. नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रातील अनिधकृत बांधकामांविरोधात आयुक्त मुंडे यांनी धडाक्यात कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईच्या उभारणीसाठी तेथील भूमिपुत्रांनी जमीन दिली आहे. त्यांची घरे पाडून टाकण्याची भूमिका आयुक्त घेत आहेत. त्या बाबत मी त्यांच्याकडे गेले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली असे म्हात्रे यांनी सांगताच दोन्ही बाजूंचे सदस्य उभे राहून त्यांना पाठिंबा देऊ लागले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलाही मुंडेंबाबतचा अनुभव चांगल्या नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधींचा अधिकारी जर असा अवमान करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. तर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही आक्रमकपणे मुंडेंच्या विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला.