शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांची जीभ घसरली, दानवेंचा "त्यांच्याच" भाषेत घेतला समाचार

By admin | Updated: May 21, 2017 11:47 IST

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शेतक-यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शेतक-यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे. मात्र, दानवेंवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना चव्हाण यांनी भाषेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
मालेगावमध्ये 24 तारखेला महापालिकेची निवडणूक होत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मालेगाव येथे आले होते. या सभेत हिंदीत भाषण करतेवेळी दानवेंवर टीका करताना चव्हाण यांची जीभ घसरली. काही दिवसांपूर्नी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. 
 
यावेळी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना भाजप सरकार हे "सरकार" नसून "सावकार" आहे. हे सरकार गरीबांना लुटण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी आयोजित सभेत चव्हाणांनी हिंदीतून भाषण करत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  भाजप सरकार हे "सरकार" नसून "सावकार" आहे. हे सरकार गरीबांना लुटण्याचे काम करत आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच एमआयएम, समाजवादी पक्ष हे भाजपची बी टीम असल्याचंही ते म्हणाले.